Written By: Dipali Naphade
Source: iStock
तुम्ही जर साखरेचे सतत सेवन करत असाल तर अनेक आजार तुम्हाला चिंताग्रस्त करू शकतात
जास्त साखर खात असाल तर अतिरिक्त कॅलरी जमा होऊ शकते, यामुळे लठ्ठपणाचा आजार होतो
जास्त साखर खाल्ल्याने मेंदूच्या विचारशक्तीवर परिणाम होताना दिसतो. यामुळे ब्रेन सेल्स डॅमेज होतात
जास्त साखर खाल्ल्याने शरीरावरील सूज वाढू शकते. साखरेमुळे पटकन सूज वाढण्याचा धोका उद्भवतो
जास्त साखरेच्या सेवनाने ब्लड प्रेशर पटकन वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रमाणात खावी
साखरेमुळे हार्टसंबंधित अधिक त्रास होतो. तुम्हाला आधीपासून हृदयाचा त्रास असल्यास साखर खाऊ नये
डायबिटीस रूग्णांनी तर साखर खाणे म्हणजे विष आहे. साखरेची पातळी वाढल्यास डायबिटीस वाढतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही