या उपायाने पोटाची ठेरी होईल सटासट कमी

Life style

28 July 2026

Author:  नुपूर भगत

पोटाची चरबी वाढू लागली की तिला कमी करणं मोठ्या समस्येचं कारण ठरतं.

अतिरिक्त वजन

Picture Credit: Pinterest

वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर मानला जातो.

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

लिंबाच्या रसाने शरीरातील मेटाबाॅलिजम कमी होते, जे वजन कमी करण्यास मदत करते.

मेटाबाॅलिजम कमी होते

Picture Credit: Pinterest

तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशी पोटी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करु शकता.

कधी सेवन करावे?

Picture Credit: Pinterest

चव आणखी चांगली हवी असेल तर तुम्ही यात मध देखील घालू शकता.

गोडवा

Picture Credit: Pinterest

मध आणि लिंबाचे एकत्र सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात.

मध आणि लिंबू

Picture Credit: Pinterest

लिंबू, मध आणि गरम पाण्याचे एकत्रित सेवन केल्याने त्वचेवर ग्लो येण्यास मदत मिळते. 

त्वचेसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest