Published Jan 02, 2025
By Dipali Naphade
Pic Credit- iStock
नव्या वर्षात मुलींच्या नावासाठी तुम्ही शोध घेत असाल तर आम्ही अर्थासह काही सोपी नावं तुम्हाला देत आहोत
देवी दुर्गेच्या नावापैकी एक असणारे हे नाव प्रथम शक्ती, महान आणि सर्वशक्तिमान म्हणूनही ओळखले जाते
संगीतातील स्वर, प्रगतीशील वा विकास असा अर्थ असणारे आरोही हे नाव मुलीसाठी उत्तम ठरेल
मुलीचे आद्याक्षर ‘म’ आले असेल तर अद्भुत, प्रिय आणि प्रशंसनीय अर्थ असणारे नाव मायरा ठेवा
गोड गंध, सुगंध अर्थ असणारे हे उर्दू वा हिंदी नाव तुम्ही आपल्या मुलीसाठी निवडू शकता
ईश्वराची देणगी असा वान्या या नावाचा अर्थ असून अत्यंत मॉडर्न नाव आहे
जीवन असा अर्थ असणारे नाव जिया हे सध्या ट्रे़डिंगमध्ये आहे, आपल्या मुलीसाठी या नावाची निवड करू शकता
.
चंद्र वा बलवान असा अधिरा या नावाचा अर्थ असून आपल्या मुलीसाठी या नावाचा वापर करू शकता
.
देवाद्वारे प्रदान करण्यात आलेली प्रतिभा, प्रिया, प्रेमळ असाही याचा अर्थ असून एक वेगळे नाव आहे
.