Published September 03, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Social Media
लहानपणी अशी दिसायची मॉम टू बी दीपिका पदुकोण, फोटो पहाच
येत्या सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री दीपिका आणि रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत.
अभिनेत्रींचे आपण लहानपणीचे काही गोड फोटो पाहणार आहोत.
.
अभिनेत्रींच्या वडिलांचे नाव प्रकाश पदुकोण असून, ते एक बॅटमेंटन प्येअर आहेत.
सोशल मीडियावर दीपिकाचा हा फोटो खूप चर्चेत आहे, यामध्ये ती खूप क्युट दिसत आहे.
लहानपणापासूनच दीपिका खूप क्युट आणि गोंडस होती.
दीपिकाने आपल्या कॅरिअरची सुरुवात ओम शांती ओम या चित्रपटातून केली.
या चित्रपटानंतर दीपिकाला खूप चित्रपट मिळाले आणि चाहत्यांनी तिच्यावर खूप प्रेम केले.
अभिनेत्रीचा प्रचंड चाहता वर्ग असून, सोशल मीडियावर दीपिकाचे ७८.९ मिलियन फोल्लोवर्स आहेत.