पावसाळ्यात सूर्यप्रकाश पााहिजे तसा पोहोचत नाही.
Picture Credit: Pinterest
सततच्या थंड वातावरणामुळे आजाराचं प्रमाण जास्त बळावतं.
सर्दी खोकला ताप यांसारखे आजार बळावतात.
त्यामुळे पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गवती चहा रामबाण उपाय आहे.
संसर्गजन्य आजारांच्या समस्येवर देखील गवती चहा आरोग्यदायी आहे.
छातीत कफ साचला असल्यास गवती चहाने खूप फरक पडतो.
खोकल्या सतत घसा दुखत असल्यास आलं आणि गवतीचहाचा काढा रामबाण उपाय आहे.