स्वीट कॉर्नचे अर्धे दाणे मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात उरलेले कॉर्न दाणे 2 मिनिटे परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्यात वाटलेले कॉर्न मिश्रण आणि पाणी घालून नीट ढवळा.
Picture Credit: Pinterest
कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून गाठी न राहता तयार करा.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण सूपमध्ये घालून सतत ढवळत 5-7 मिनिटे शिजवा.
Picture Credit: Pinterest
मीठ आणि काळी मिरी पावडर घालून आणखी 2 मिनिटे उकळी येऊ द्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम स्वीट कॉर्न सूप बाऊलमध्ये काढून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest