डासांमुळे कोणते आजार पसरतात?

Life style

17 May 2026

Author:  प्रियंका मुंदिनकेरी

डास

बदलत्या वातावरणात डासांचा प्रादुर्भाव वाढतो.

Picture Credit: yandex

आजार

डासांच्या चावल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. 

Picture Credit: yandex

डेंग्यू

डासांमुळे डेंग्यू होतो. हे डास घरामध्ये किंवा घराबाहेर साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात.

Picture Credit: yandex

मलेरिया हा डासांच्या चाव्यामुळे होणारा एक जीवघेणा आजार असून, यामध्ये तीव्र ताप आणि अंगदुखी होते.

मलेरिया

Picture Credit: yandex

एडीस डासांच्या चाव्यांमुळे चिकनगुनिया होतो. अशावेळी रुग्णाला तीव्र ताप आणि सांधेदुखी होते.

चिकनगुनिया

Picture Credit: yandex

जपानी एन्सेफलायटीस हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. जो डासांमुळे होतो. 

एन्सेफलायटीस

\Picture Credit: yandex

फायलेरियासिस हा डासांच्या चाव्यामुळे पसरणारा एक आजार आहे, ज्यामुळे अवयवांना सूज येते.

फायलेरियासिस

Picture Credit: yandex

डासांमुळे अंदाजे १५-२० आजार पसरतात, त्यामुळे सुरक्षित राहणे खूप महत्त्वाचे आहे.

सुरक्षित राहा

Picture Credit: yandex