'असा' एक प्राणी जो आठवड्याभरात मरतो 

Health

22 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

दोन  तीन दिवस ते अगदी अडीशे वर्ष जगणारे देखील प्राणी आहेत. 

प्राणी 

Picture Credit: Pinterest

पण तुम्हाला माहितेय का एक असा प्राणी आहे जो फक्त आठवडाभरच जगतो. 

आठवडाभर

Picture Credit: Pinterest

असा एक प्राणी जो तुमच्या सतत जवळ असतो मात्र याचं आयुष्य फक्त आठवडाभर असतं. 

 सतत जवळ असतो

Picture Credit: Pinterest

सतत अवती भवती असणारा हा प्राणी म्हणजे डास.

डास

Picture Credit: Pinterest

रक्त पिणारा हा प्राणी नर आहे की मादी यावर त्याचं आयुष्य अवलंबून असतं. 

नर आहे की मादी

Picture Credit: Pinterest

नर डास साधारण 5 ते 7 दिवस जिवंत राहतो.

नर डास

Picture Credit: Pinterest

मादी डास साधारण 2 ते 4 आठवडे (कधी कधी 1 महिना) जिवंत राहू शकते

मादी डास 

Picture Credit: Pinterest

फक्त मादी डासच चावते, कारण तिला अंडी घालण्यासाठी रक्ताची गरज असते.

 मादी डास

Picture Credit: Pinterest

नर डास फक्त फुलांचा रस पितो. 

 फुलांचा रस

Picture Credit: Pinterest