www.navarashtra.com

Published  Oct 25, 2024

By Narayan Parab

Pic Credit - instagram

महाराष्ट्राच्या विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून आलेले आमदार

महाराष्ट्र विधानसभा  १९६० साली   स्थापन झाली . 

महाराष्ट्र विधानसभा

आतापर्यंत महराष्ट्र विधानसभेच्या 14 निवडणूका झाल्या आहेत. 

विधानसभा निवडणूक

महाराष्ट्राच्या विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या या नेत्यांबद्दल जाणून घेऊया

सर्वाधिक वेळा आमदार

गणपतराव देशमुख हे विक्रमी 11 वेळा आमदार झाले 1962 ते 2014 यादरम्यान त्यांनी शेकापकडून सांगोल्याचे  प्रतिनिधित्व केले. 

गणपतराव देशमुख

सुरेश जैन यांनी 1980 पासून विविध पक्षांकडून जळगाव विधानसभेचे  ९ वेळा प्रतिनिधित्व केले.

सुरेश जैन

अर्जुन तुळशीराम पवार हे नाशिक जिल्हातील मतदारसंघातून  8 वेळा निवडून आले होते.

ए टी पवार

.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे संगमनेरमधून 8 वेळा निवडून आले आहेत.

बाळासाहेब थोरात

.

कालिदास कोळंबकर हे नायगाव मतदारसंघातून विविध  पक्षांकडून 8 वेळा निवडून आले आहेत.

कालिदास कोळंबकर