Published August 02, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
माझ तुझ्यावर प्रेम आहे, हे एकच वाक्य तुमचे तुमच्या मुलांप्रती असलेले प्रेम दर्शवते
मुलांनी मिळवलेल्या लहान मोठ्या यशाचे काैतुक करत जा
मुलांविषयी असणीरी कृतज्ञता भाव थँक यू बोलून जपत चला
मुलांकडून चुका होण स्वाभाविक आहे, त्यामुळे नेहमी रागावणं टाळा
मुलांशी चर्चा करा आणि त्याच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा तयार केला जातो
माझा तुझ्यावर विश्वास आहे, हे एक वाक्य नात घट्ट करण्यास मदत करते
मुलांना आधार करणं फार गरजेच असतं त्यामुळे मी तुला काय मदत करू शकतो? असे मुलांना विचरत चला
आपली चूक होईल तिथे मुलांची माफी मागायला मागे पूढे बघू नका