Motorola त्यांचा नेक्स्ट-जनरेशन फोन करत आहे लाँच
Picture Credit: Pinterest
लवकरच मार्केटमध्ये येणार Motorola Razr 70
Motorola Razr 70 चे फिचर्स, किंमत सर्व काही एका क्लिकवर
Razr 70 मध्ये 6.9-इंचाचा OLED प्रायमरी डिस्प्ले आणि 63-इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळण्याची शक्यता
या डिव्हाईसमध्ये 2.75GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर असू शकतो
ड्युअल 50MP रियर कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा अपेक्षित
8GB, 12GB, 16GB व 18GB रॅम, 128GB, 256GB, 512GB व 1TB इंटरनल स्टोरेजची शक्यता
4,500 mAh ड्युअल-सेल बॅटरी, 30W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग
रिपोर्टनुसार, मे महिन्यात लाँचिंगची शक्यता; अपेक्षित किंमत: अंदाजे 59,000 ते 60,000
अर्ध्या किंमतीत मिळतोय, ‘हा’ Samsung फोन