अवनीत... तुझ्या सौंदर्याच्या जादूने घायाळ होतो गं!

Entertainment

23 October, 2025

Author: दिवेश चव्हाण

अहिनेत्री मृणाल ठाकूरने सोशल मीडियावर थैमान घातला आहे.

मृणाल ठाकूर

Picture Credit: Pinterest

सौंदर्याच्या जादूने लोकांना घायाळ करत सुटली आहे.

जादू

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने घरातली दिवाळी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

दिवाळी

Picture Credit: Pinterest

दिवाळीचा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर उठून दिसत आहे.

हर्ष

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

कमेंट्समध्ये चाहत्यांनी अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. 

कमेंट्स

Picture Credit: Pinterest