मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंताच्या यादीत अजूनही 10 क्रमांकामध्ये आपलं नाव टिकवून आहेत
Picture Credit: Instagram/Carwale
फोर्ब्सनुसार, 17 जून रोजी नेटवर्थ 107.6 बिलियन डॉलर्स इतकी असून भारतीय रूपयांनुसार 92,80,39,02,58,760 इतके आहेत
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, अंबांनीजवळ 170 कार्स असून यापैकी 7 कार्स डोळे विस्फारणाऱ्या आहेत
या कारची भारतातील किंमत 12 कोटी असून 6.75 लीटर इंजिनची गाडी आहे
लग्झरी डिझाईनची ही मर्सिडीज मेबॅक S660 कार बुलेटप्रुफ असून याची किंमत 10.50 कोटी इतकी आहे
BMW च्या या कारमध्ये परफॉर्मन्स आणि प्रोटेक्शन कॉम्बो मिळते. या गाडीची किंमत साधारण 8.90 कोटी आहे
लक्झरी आणि क्लासीनेसचा हा पुरावा असणारी ही कार साधारण 7.50 कोटी किमतीची आहे
सुपर स्टायलिश आणि दमदार अशा या कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असून 7.62 कोटी याची किंमत आहे
एस्टन मार्टिन रॅपिड ही स्टायलिश कार असून पाहताच प्रेमात पडण्यासारखी आहे आणि याची किंमत साधारण 3.93 कोटी इतकी आहे
या गाडीचे नाव ऐकताच पॉवरफुल व्हीकल दिसते आणि या कारची किंमत 4.57 कोटी रूपये इतकी आहे