मुंबईमध्ये असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असले तरी जंगलात रस्त्यांवर रात्री पांढऱ्या कपड्यात एका बाईची आकृती दिसते.
Picture Credit: Social Media
अंधेरीतील सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्चचे नववधूच्या आत्म्याशी कथा जोडलेली आहे. या परिसरात विचित्र आवाज ऐकू येतात म्हणे अशी दंतकथा आहे
Picture Credit: Social Media
कुलाबाइथे असलेलं मुकेश मिल्स कामगार मिल्स कापड गिरणी होती. . १९८२ मधील आगीच्या घटनेनंतर चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान विचित्र अनुभव आल्याचे काही कलाकारांनी सांगितले आहे
Picture Credit: Social Media
गोरेगाव स्तिथ आरे मिल्क कॉलनी निसर्गाने सजलेली आहे पण त्या निर्जनस्थळी एखादी गाडी दिसली तर एक पंढरीसाडीवाली बाई येत आणि लिफ्ट मागते आणि गायब होते.
Picture Credit: Social Media
मलबार हिल इथे पारशी समुदायाच्या अंत्यसंस्कार केले जात होते त्यामुळे ऐतिहासिक वास्तुला काही गैरसमज सुद्धा आहेत म्हणून या जागेला भुताचीजागा मानतात.
Picture Credit: Social Media
डीसूझा चाळच्या बाजूला विहरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता त्या नंतर तिचा आत्मा तिथे दिसतो असा दावा केला जातो त्यामुळे या चाळीला भुताची चाळ म्हणतात
Picture Credit: Social Media
\ठाण्यातील वृंदावन सोसायटीबद्दल भुताटकीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत रात्री पांढऱ्या कपड्यांतील व्यक्ती दिसल्याच्या आणि काही रहिवाशांना विचित्र अनुभव आल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात.
Picture Credit: Social Media