मुंब्रा शहरातील नगरसेविका सहर युनूस शेख दरम्यान फार चर्चेत होत्या.
Picture Credit: Pinterest
ठाणे महानगरपालिका कार्यकाळाला सुरुवात झाली आहे.
Picture Credit: Pinterest
सहर यांचा TMC मधील पहिला दिवस शेअर करण्यात आला आहे.
Picture Credit: Pinterest
सहर हे त्यांचे वडील युनूस शेख यांच्याबरोबर दिसून येत आहेत.
Picture Credit: Pinterest
३ फेब्रुवारी रोजी पहिला दिवस होता.
Picture Credit: Pinterest
सहरने पहिला दिवस पोस्ट करत 'First day at the TMC' असा कॅप्शन दिला आहे.
Picture Credit: Pinterest