बटाटे धुऊन त्याची साल काढा आणि पातळ गोल चकत्या करून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, ओवा, हिंग आणि मीठ एकत्र मिसळा.
Picture Credit: Pinterest
त्यात थोडे थोडे पाणी घालत गुठळ्या न राहता मध्यम घट्ट पीठ तयार करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवा. तेल मध्यम आचेवर चांगले तापले पाहिजे.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक बटाट्याची चकती बेसनाच्या पिठात व्यवस्थित बुडवून गरम तेलात सावकाश सोडा.
Picture Credit: Pinterest
भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
तयार भजी टिश्यू पेपरवर काढून गरमागरम हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest