Published August 15, 2024
By Sayali Sasane
Pic Credit: Pinterest
७८ वा स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. सर्व भारतीयांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
देशभक्तीवर आधारित या वेब सिरीजवर टाका एक नजर ते पाहून तुम्हाला अभिमान वाटेल. आणि तुम्हाला हे चित्रपट नक्की आवडतील.
मनोज वाजपेयीची 'द फॅमिली मॅन' ही सिरीज नक्की पहा या सिरीजचे २ भाग आहेत. तुम्हाला ही सिरीज नक्की आवडेल.
सनी कौशल आणि शर्वरी वाघ या कलाकारांसह 'द फॉरगॉटन आर्मी' ही सिरीज सत्य घटनेवर आधारित आहे. तुम्हाला अमेझॉन प्राइमवर पाहायला मिळेल.
.
के के मेनन यांची 'स्पेशल ऑप्स' ही वेब सिरीज थ्रिलर स्वरूपात असून, ही तुम्हाला डिस्नी हॉटस्टारवर पाहता येईल.
ही सिरीज भारतीय सैनिकांवर आधारित असून, ही सिरीज नेटाफिल्क्सवर उपलब्ध आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी यांची 'इंडियन पोलीस फोर्स' ही सिरीज तुम्हाला बघायलाच हवी जी प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.