हनुमानाच्या नावावरुन 'अशी' ठेवा मुलांची नावं 

Written By: Trupti Gaikwad 

Source: yandex, Pinterest

तुम्ही ही जर बजरंगबलीचे भक्त असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. 

बजरंगबलीचे भक्त

हनुमान जयंतीच्या निमित्ताने मुलामुलींसाठी तुम्ही बजरंगबलीच्या नावावरुन नावं ठेऊ शकता.

हनुमान जयंती

सर्वोच्च शासक, किंवा उत्कृष्ठ नेता असा याचा अर्थ आहे.

अधिलेश

निर्भय; धैर्य, शौर्य आणि अडचणींना न डगमगता सामोरा जाणारा पराक्रमी.

अभ्यंत

अंजना हे हनुमानाच्या आईचं नावं आहे. त्यामुळे तुमच्या मुलीचं नाव तुम्ही अंजना ठेऊ शकता.

अंजना 

हनुमान हा शूर पराक्रमी आहे. हनुमानासारखीच तुमची मुलगी शूर असावी म्हणून शौर्या हे नाव ठेऊ शकता.

शौर्या

अजन्माचा स्वामी; जीवनचक्रावर दैवी संबंध आणि अधिकार दर्शवितो.

अजेश

मकर राशीच्या व्यक्तींनी जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे

अभयराम