गणपतीच्या नावावरुन 'अशी' ठेवा मुलींची युनिक नावं 

Life style

14 JUNE, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

हिंदू धर्मातील आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा.

आराध्य दैवत

Photo Credit: Pinterest

तुम्ही सुद्धा गणपतीचे भक्त असाल तर गणेशाच्या नावावरुन ठेवा मुलींची युनिक नावं.

मुलींची नावं 

विदमही  या नावाचा अर्थ म्हणजे हुशार व्यक्तीमत्व असा होतो.

विदमही 

जी अनंत आहे अशी नित्या.

नित्या 

जसं गणपती सगळी दुख दूर करतो तसंच विघ्न मुक्त करणारी निर्विघ्ना.

निर्विघ्ना

कृतिनी 

हुशाल आणि कुशल असं व्यक्तीमत्व असलेली कृतिनी.