'काळ्या मातीत तिफण चालते' नम्रता संभेरावचे गाव

Entertainment

10 february 2026

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री नम्रता संभेरावला हास्यजत्रेची राणी म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही.

नम्रता संभेराव

Picture Credit: Pinterest

मराठी सिनेसृष्टीतील कॉमेडी क्वीन म्हणजे नम्रता! 

कॉमेडी क्वीन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री नम्रता सौंदर्यातही काही मागे नाही.

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री नम्रताने तिच्या गावातील काही मातीशी जोडलेले क्षण शेअर केले आहेत.

गाव

Picture Credit: Pinterest

हातात पेंढा, साधी साडी आणि थकलेला चेहरा, तिने आताच शेतात काम केल्याचे स्पष्ट चित्र सांगत आहे. 

काम

Picture Credit: Pinterest

फक्त चाहते नव्हे तर अनेक दिग्गज कलाकारांनीही या फोटोंची प्रशंसा केली आहे.

कमेंट्स

Picture Credit: Pinterest