www.navarashtra.com

Published August 11, 2024

By Narayan Parab 

अमिताभ बच्चन यांना 'या' चित्रपटासांठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

Pic Credit -  Pinterest

महानायक अमिताभ बच्चन यांच्या आज 82 वा वाढदिवस आहे.

82 व्या वर्षात पदार्पण

बिग बींना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत, प्रत्येक अभिनेत्याप्रमाणेच राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांच्यासाठी खास आहे. 

असंख्य पुरस्कार

अँग्री यंग मॅन  अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याकरिता विक्रमी 4  पुरस्कार मिळाले आहेत.  जाणून घेऊया त्याबद्दल

राष्ट्रीय पुरस्कार

अग्रीपथसाठी अमिताभ यांना पहिल्यांदा  राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यामधील त्यांचे विजय दिनानाथ चौहान ही व्यक्तीरेखा, संवाद गाजले होते. 

अग्नीपथ (1990)

संजल लीला भन्साली यांच्या ब्लॅकमध्ये बिग बींनी साकारलेल्या शिक्षकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची वाहवाह मिळविली होती.

ब्लॅक ( 2005)

पा चित्रपटात प्रोगेरिया या वयासंबंधी आजारी व्यक्तीचे पात्र त्यांनी साकारले होते. 

पा (2009)

पिकूमध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेले किरकिरे पण तितकेच भावनाशील वडीलाचे पात्र स्मरणीय आहे. 

पिकू (2015)

महानायक अमिताभ बच्चन यांना भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्काराने 2019 साली गौरविण्यात आले. 

दादासाहेब फाळके पुरस्कार