www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Nupur Bhagat

नवरात्रीत भारतातच नाही तर या देशांमध्येही साजरी करतात दुर्गा पूजा

Pic Credit -  Pinterest

नेपाळमध्ये नवरात्रीला दशाई म्हणतात. हा सण 15 दिवस चालतो. यात लोक औषधी देवीच्या विविध रूपांची पूजा करतात

नेपाळ

यूकेमध्ये लंडन, लीसेस्टर, बर्मिंगहॅमसारख्या शहरामध्ये दुर्गा पूजा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते

UK

बांग्लादेशात अनेक लोक फार उत्साहात  दुर्गा पूजा साजरी करतात

बांग्लादेश

ऑस्ट्रेलियात बहुतेक स्थलांतरित बंगाली लोक आहेत त्यामुळे इथे  दुर्गा पूजा साजरी होते

ऑस्ट्रेलिया

चीनमध्ये अनेक भारतीय एकत्र येऊन दुर्गा पूजा साजरी करतात

चीन

येथील ग्रेटर टोकियो परिसरात दुर्गा पूजा साजरी केली जाते

जपान 

भारताच्या विविध भागात नवरात्री आणि दुर्गा पूजा उत्साहात साजरी केली जाते

भारत