Published August 26, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरूवात होणार आहे
या सणात रंगांना फार महत्त्व असते, यावर्षीच्या प्रत्येक दिवसाचा रंग आणि त्या रंगाचा अर्थ जाणून घेऊयात
पिवळा रंग सकारात्मकतेच्या उर्जेच्या संचार करतो
हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी आणि नवचेतनेचे प्रतीक आहे
क्विनोआमध्ये प्रथिनांप्रमाणेच जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील उत्तम प्रमाणात असतात
नारंगी रंग उर्जेचे, शक्तीचे आणि आनंदाचे प्रतीक आहे
पांढरा रंग हा शांतता, शुद्धता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे
लाल रंग साहस, शक्ती आणि उग्रतेचे तसेच उर्जेचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहे
निळा रंग शांतता, स्थैर्य आणि सखोलता दर्शवतो, संकटांवर मात करण्याची प्रेरणा देतो
गुलाबी रंग प्रेम, करूणा आणि स्नेहाचे प्रतीक आहे, हा रंग भक्तांना प्रेम आणि सौहार्दाची अनुभूती देतो
जांभळा रंग वैभव, आध्यात्मिक उन्नती आणि अमर्याद सामर्थ्याचे प्रतीक दर्शवतो