Published October 13, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
राजकीय क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या बाबा सिद्दिकी यांना ग्लॅमरस जगातही मान मिळायचा.
नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारच्या रात्री मुंबईत गोळी मारून हत्या करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हाय क्लास इफ्तार पार्टीमध्ये बॉलीवूडच्या अनेक सिताऱ्यांचा सहभाग असायचा, त्यामुळे त्यांची पार्टी खूप चर्चेत राहायची.
सूट परिधान करून सिद्दिकी यांचा जेंटलमेन लूक खूप प्रसिद्ध होता. तयार केला जातो
मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या बाबा सिद्दिकी यांचं आलिशान घर वांद्र्यात होतं.
सिद्दिकी यांच्या कडे मर्सिडीज, BMW 7 सिरीज, आणि रोल्स रॉयस फँटम अशा आलिशान गाड्या होत्या.
गाड्यांसोबतच सिद्दिकी यांना ज्युलरीची मोठी आवड होती.