www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Nupur Bhagat

रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला चुकूनही या गोष्टी गिफ्ट करू नका

रक्षाबंधनाचा दिवस हा बहीण-भावाच्या नात्याला समर्पित केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते

रक्षाबंधन 

बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तसेच भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो

परंपरा

मात्र बहिणीला भेटवस्तू देताना चुकूनही काही भेटवस्तू देऊ नये यामुळे तुमचे नाते बिघडू शकते

भेटवस्तू

.

भावांनी रक्षणबंधनाला आपल्या बहिणीला कधीही काळे कपडे भेट देऊ नयेत कारण हा रंग वेदना आणि दुःख घेऊन येतो

काळे कपडे

बहिणीला कधीही चप्पल गिफ्ट करू नये. या गोष्टी विभक्त होण्याचे प्रतिक असल्याचे म्हटले जाते

शूज-सॅंडल

घड्याळाला अशुभ मानले जाते कारण ते प्रगती थांबवते, त्यामुळे आपल्या बहिणीला कधीही घड्याळ गिफ्ट करू नका

घडयाळ

असे म्हणतात की आरसा आयुष्यात नकारात्मकता आणतो त्यामुळे बहिणीला कधीही आरसा भेट करू नका

आरसा

रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला कोणतीही तीक्ष्ण किंवा धारदार वस्तू भेट करू नका

तीक्ष्ण वस्तू