Audi Q3 भारतात टेस्टिंग दरम्यान दिसली. महत्त्वाचे म्हणजे या गाडीला कव्हर नसल्याने लूक समोर आला.
Img Source: Pinterest
या गाडीची मुंबईच्या रस्त्यावर टेस्टिंग सुरु होती. त्यावेळी ही गाडी लोकांच्या नजरेस पडली.
Img Source: Pinterest
गाडी ओपन असल्याने तिचा लूक स्पष्ट दिसला. या गाडीचा लूक एकदम क्लास दिसत आहे.
Img Source: Pinterest
यामध्ये सिंगल-फ्रेम ग्रिल, नव्या डिझाइनचे LED हेडलॅम्प, शार्प बंपर आणि आकर्षक अलॉय व्हील्स पाहायला मिळतात.
Img Source: Pinterest
SUV च्या मागील भागात नवीन LED टेललॅम्प, स्पोर्टी बंपर आणि आधुनिक लाइटिंग सिग्नेचर देण्यात आले आहे, ज्यामुळे ती अधिक प्रीमियम दिसते.
Img Source: Pinterest
टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, नवीन स्टीअरिंग व्हील आणि आधुनिक कनेक्टेड फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
Img Source: Pinterest
Audi Q3 मध्ये विद्यमान 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सुधारित स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे.
Img Source: Pinterest
नव्या मॉडेलमध्ये ADAS, 360-डिग्री कॅमेरा, मल्टिपल एअरबॅग्स आणि इतर आधुनिक सेफ्टी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
Img Source: Pinterest
Audi Q3 ची स्पर्धा Mercedes-Benz GLA, BMW X1 आणि Volvo XC40 सारख्या लक्झरी SUV सोबत होईल.
Img Source: Pinterest
मुंबईत ओपन टेस्टिंग सुरु असल्याचे पाहिला मिळाले. त्यामुळे लवकरच लाँचिंग होण्याची शक्यता आहे.
Img Source: Pinterest