पारंपरिक चार्जरपेक्षा GaN चार्जर जास्त पॉवर देतात, उष्णता कमी निर्माण करतात आणि वेगवान चार्जिंग शक्य करतात.
Picture Credit: Pinterest
नवीन फोनमध्ये 200W ते 300W पर्यंत चार्जिंग सपोर्ट असल्यामुळे काही मिनिटांत बॅटरी पूर्ण चार्ज होते.
Picture Credit: Pinterest
एक मोठी बॅटरी न वापरता 2–3 लहान सेल्स असतात, ज्यामुळे चार्जिंग वेगाने आणि सुरक्षितपणे होते.
Picture Credit: Pinterest
Liquid Cooling, Graphene Layers यांसारख्या तंत्रज्ञानामुळे फोन गरम होत नाही, त्यामुळे हाय-स्पीड चार्जिंग शक्य होते.
Picture Credit: Pinterest
AI सिस्टीम चार्जिंगदरम्यान व्होल्टेज आणि करंट नियंत्रित करते, त्यामुळे बॅटरी सुरक्षित राहते.
Picture Credit: Pinterest
Silicon-Carbon आणि Solid-State बॅटरीमुळे चार्जिंग स्पीड वाढतो आणि बॅटरी लाइफही जास्त टिकते.
Picture Credit: Pinterest
ओव्हरचार्ज, ओव्हरहिटिंगपासून संरक्षण देणारे सॉफ्टवेअर बॅटरीचं आयुष्य वाढवते.
Picture Credit: Pinterest