नवीन कार घेणाऱ्यांसाठी मार्च महिना दमदार

Automobile

02 March 2026

Author:  वेद बर्वे

मार्च महिन्यात लाँच होत आहेत या एक से एक सॉलीड कार

मजेदार मार्च

Picture Credit: heromotocorp

SUV पासून ते इलेक्ट्रिक (EV) कार पर्यंत मिळणार व्हरायटी

व्हरायटी कार्स

Picture Credit: heromotocorp

ग्राहकांना होती ज्या कारची  प्रतिक्षा, त्या मार्चमध्ये होणार लाँच 

मोस्ट अवेडेट कार

Picture Credit: heromotocorp

मार्चमध्ये लाँच होणाऱ्या कारच्या यादीवर एक नजर

मार्च कारची यादी

Picture Credit: heromotocorp

Renault Duster

17 मार्च रोजी होणार लाँच 1.0, 1.3, 1.8 लीटर पेट्रोल व हायब्रिड इंजिन

Brezza टर्बो अवतार

मारुती ब्रेझा SUV 1.0 टर्बो पेट्रोल आणि CNG वेरिअंटसह होणार लाँच

Picture Credit: heromotocorp

Skoda Kushaq

Picture Credit: Pinterest

नवे डिझाईन, स्मार्ट फिचर्स,  पॅनॉरॉमिक सनरुफसह लाँच होणार स्कोडा कुशक

Toyota Ebella

Picture Credit: Pinterest

टोयटो कंपनीची पहिली EV कार अर्बन क्रूझर इबेला कार होणार लाँच

Mercedes-Benz-V-class

Picture Credit: Pinterest

2 मार्च रोजी मर्सिडीज लाँच करतेय आपली क्लासिक कार Mercedes-Benz-V-class