५ लाखांच्या बजेटमध्ये आता मिळणार EV सुद्धा!

Automobile

28 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

टाटाने सर्वात लहान कार टियागोचे लेटेस्ट वर्जन लाँच केले आहे.

कार लाँच

Img Source: Pinterest 

या गाडीची खासियत म्हणजे यात CNG-EV-Petrol असे तिन्ही इंधन वापरु शकता. 

CNG-EV-Petrol 

सध्याच्या टाटा टियागोची किंमत ४.६ लाख ते ७.६८ लाख पर्यंत आहे. नवीन टाटा टियागोची किंमत ५ लाखांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. 

किंमत

नवीन डिझाइन

नवीन टियागोमध्ये फ्रंट आणि रियल लूक रिडिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि फॉग लॅम्प्स असणार आहेत. याचा बंपर पार्ट ब्लॅक रंगात येईल.

रियल लूकही बदलणार

या कारमध्ये नवीन अलॉय व्हील्स, ब्लॅक व्हील आर्च, ORVMs वर कॅमेरा पॉड्स आणि नवीन कनेक्टेड टेललाइट्स देखील मिळतात.

फॉर्च्युनरशी स्पर्धा

गाडीच्या किंमतीमुळे त्याची स्पर्धा फॉर्च्युनर आणि एमजी मॅजेस्टरशी होईल. ही कार भारतात सीकेडी स्वरुपात येण्याची शक्यता आहे.

नवीन डॅशबोर्ड उपलब्ध

आतील भागात काळा आणि फिकट राखाडी रंगाची थीम असून त्यात नवीन डॅशबोर्ड आणि एक स्वतंत्र ड्राइव्ह डिस्प्ले आहे.

टू-स्पोक स्टीयरिंग व्हील

याव्यतिरिक्त, कारमध्ये प्रकाशित होणाऱ्या टाटा लोगोसह टू-स्पोक स्टीयरिंग व्हील असेल. इन्फोटेनमेंट सिस्टीम तीच राहील.

सहा एअरबॅग्ज

या कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, ड्युअल वायरलेस फोन चार्जर आणि सहा एअरबॅग्ज देखील असतील. तसेच या कारमध्ये सीएनजी-एएमटी सोबत पॅडलशिफ्टर्सचा पर्यायही उपलब्ध असेल.