अभिनेत्री निकी तांबोळी बिग बॉस मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहचली.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्री नुकतीच The 50 या show मध्ये झळकली होती.
Picture Credit: Pinterest
आज अभिनेत्रीच्या आईचा वाढदिवस आहे.
Picture Credit: Pinterest
आईच्या वाढदिवसानिमित्त निकी tamboli ने खास पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
आईसाठी तिने प्रेमाचे बोल लिहत "तू माझा घर आहेस, तू माझं Safe Place आहेस." असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
अरबाज तसेच जान्हवीसह अनेक कलाकारांनी निकीच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत.
Picture Credit: Pinterest