Published Jan 28, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto/social media
यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकार किसान सन्मान निधी अंतर्गत वार्षिक रक्कम 6 ऐवजी 10 हजारपर्यंत वाढवू शकते.
केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकते.
सरकार देशातील कृषी उत्पादनांचा पुरवठा वाढवण्यावर अधिक लक्ष देण्यासाठी काही घोषणा करू शकते.
कृषी क्षेत्रातील वाढीव रकमेचा फायदा सरकार पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
केंद्र सरकार 2030 पर्यंत कृषी उत्पादनांच्या निर्यातीची मर्यादा 50 वरून 80 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.