निया घायाळ करण्यास पुन्हा सज्ज! 

Entertainment

19 December, 2025

Author: दिवेश चव्हाण

निया शर्माने सोशल मीडियावर केली पोस्ट. 

निया शर्मा

Picture Credit: Pinterest

पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे. 

पोस्ट 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने इंडो वेस्टर्न लुक केला आहे. 

साडी 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Time to lagta hai thoda' असे नमूद केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रींचे भरभरून कौतुक झाले आहे.

कौतुक

Picture Credit: Pinterest