फोनमध्ये Biometrics वापरण्याचे जबरदस्त फायदे

Science Technology

26 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Fill in some text

एका टचमध्ये फोन अनलॉक

लांबलचक पासवर्ड टाकण्याची गरज नाही, फक्त फिंगरप्रिंट पुरेसे.

Picture Credit: Pinterest

पासवर्ड विसरण्याचा त्रास संपला

वारंवार Password Reset करण्याची गरज राहत नाही.

Picture Credit: Pinterest

चोरांसाठी मोठे आव्हान

तुमचा फिंगरप्रिंट किंवा चेहरा कॉपी करणे सोपे नसते.

Picture Credit: Pinterest

व्यवहार करताना अतिरिक्त सुरक्षा मिळते.

UPI आणि Banking Apps अधिक सुरक्षित

Picture Credit: Pinterest

फोनकडे पाहताच तो अनलॉक होऊ शकतो.

Face Unlock मुळे वेळेची बचत

Picture Credit: Pinterest

पासवर्ड लीक झाला तरी बायोमेट्रिक पडताळणी सुरक्षा वाढवते.

OTP आणि Password चोरीचा धोका कमी

\Picture Credit: Pinterest

Gallery, WhatsApp आणि Banking Apps सुरक्षित ठेवता येतात.

महत्त्वाचे Apps लॉक करता येतात

Picture Credit: Pinterest

आज बहुतेक नवीन स्मार्टफोनमध्ये Biometrics ही मुख्य सुरक्षा सुविधा आहे.

Premium Smartphones चे खास फीचर

Picture Credit: Pinterest

Prime Sale मध्ये मिळणार Samsung चा स्वस्तात पॉवरफुल फोन;  जुलैपासून धमाकेदार ऑफर्स!