नूडल्सप्रेमींसाठी खास! चाउमिन रेसिपी नोट करा

Life style

31 May 2026

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून त्यात नूडल्स शिजवून घ्या. शिजल्यावर पाणी काढून नूडल्सवर थोडे तेल लावून बाजूला ठेवा.

नूडल्स उकळून घ्या

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात कांदा घाला आणि मोठ्या आचेवर 1-2 मिनिटे परता.

कांदा परता

Picture Credit: Pinterest

आता गाजर, कोबी आणि ढोबळी मिरची घालून भाज्या कुरकुरीत राहतील इतपतच परतून घ्या.

भाज्या शिजवा 

Picture Credit: Pinterest

भाज्यांमध्ये सोया सॉस, व्हिनेगर, टोमॅटो सॉस आणि हिरवी मिरची सॉस घालून नीट मिसळा.

सॉसेस घाला

Picture Credit: Pinterest

यानंतर मीठ आणि काळी मिरी पावडर घालून सर्व मिश्रण एकजीव करा.

मीठ घाला

Picture Credit: Pinterest

शिजवून ठेवलेले नूडल्स कढईत घाला आणि मोठ्या आचेवर 2-3 मिनिटे हलक्या हाताने टॉस करा.

नूडल्स काढा

Picture Credit: Pinterest

गरमागरम चाउमिन सर्व्ह करा. इच्छेनुसार वरून स्प्रिंग ऑनियन किंवा तीळ घाला.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest