काही Cars मध्ये बाहेरचा आवाज जवळपास ऐकूच येत नाही. पण, कसं? आणि यामागचे काय कारण आहे.
Picture Credit: Pinterest
कंपन्या Doors, Floor आणि Roof मध्ये विशेष Insulation Material वापरतात.
Picture Credit: Pinterest
Premium Cars मध्ये आवाज कमी करण्यासाठी Acoustic Glass दिलं जातं.
Picture Credit: Pinterest
Engine Mounts आणि Extra Covering मुळे Engine चा आवाज कमी केला जातो.
Picture Credit: Pinterest
विशेष Tyres आणि Wheel Design मुळे Road Noise कमी होतो.
\Picture Credit: Pinterest
Car Design असा ठेवला जातो की वाऱ्याचा आवाज कमी निर्माण होईल.
Picture Credit: Pinterest
काही Cars मध्ये Speaker System द्वारे Noise Cancel केला जातो.
Picture Credit: Pinterest
Electric Cars मध्ये Engine नसल्यामुळे Cabin Naturally जास्त Silent असतो.
Picture Credit: Pinterest
Long Drive मध्ये Comfort वाढतो आणि Driver Fatigue कमी होतो.
Picture Credit: Pinterest