ऑनलाईनपेक्षा विंडो तिकीट का फायदेशीर?

Science Technology

28 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

ऑनलाईन तिकीट

रेल्वेच्या प्रवासासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगचा कल वाढला आहे. 

Picture Credit: istockphoto

विंडो काउंटर

परंतु, रेल्वे स्टेशनच्या 'विंडो काउंटर'वरुन तिकीट काढणे खूप फायदेशीर आहे. 

Picture Credit: istockphoto

विंडो तिकीट वेटिंग जरी असले तरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास करु शकता.

वेटिंग तिकीट

Picture Credit: istockphoto

पण, तिकीट तपासनीस त्याच्या इच्छेनुसार तुम्हाला सामान्य डब्यात पाठवू शकतो. पण, ट्रेनमधून उतरवू शकत नाही. 

सामान्य डबा

Picture Credit: istockphoto

तुम्ही तुमचे काऊंटर तिकीट रद्द केल्यास, तुम्हाला त्वरित परतावा मिळतो. 

तिकीट रद्द केल्यास

Picture Credit: istockphoto

तुम्हाला प्रवासाची तारीख बदलायची असेल तर तिकीट काउंटरवर तसे करु शकता.

प्रवासाची तारीख

Picture Credit: istockphoto

तिकीट खरेदी करताना, थेट विक्रेत्याशी बोलून जागा किंवा पर्यायी गाड्यांबद्दल माहिती घेऊ शकता.

तिकीट खरेदी करताना

Picture Credit: istockphoto

सर्वात मोठा फायदा हा आहे की काउंटरवरुन तिकीट खरेदी करताना सोयीचे शुल्क भरावे लागत नाही.

मोठा फायदा

Picture Credit: istockphoto