Published Jan 12, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit- pinterest
गुलाब पाणी आणि गुलकंद त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेला फेसपॅक वापरल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.
सौंदर्यासाठी गुलाबाचे अनेक फायदे आहेत. मात्र तुम्हाला माहितेय का गुलाबाच्या पानांमध्ये देखील पोषक घटक असतात.
गुलाबाच्या पानांना आयुर्वेदात गुणकारी म्हटलं आहे.
गुलाबाच्या पानांचं सेवन केल्याने त्वचेचे विकार दूर होतात.
गुलाबाच्या पानांमध्ये अन्टीबॅक्टेरीअल गुणधर्म आढळतात त्यामुळे त्वचेची संबंधित आजार होत नाही.
जर तुम्हाला मुरुमांची समस्य़ा जाणवत असेल तर गुलाबाच्या पानांची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने फरक पडेल.
.
केस कोरडे किंवा कोंडा झाला असेल तर केस धुण्याआधी गुलाबाच्या पानांची पेस्ट केसांना लावा.
.
असं केल्याने केसांना पोषण मिळतं.कोरडे होत नाहीत.
.