भगवान शंकरांचे रुद्राक्ष परिधान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
Picture Credit: iStock
अमावस्या, पौर्णिमा , श्रावणी सोमवार या दिवसांमध्ये रुद्राक्ष परिधान केले जाऊ शकते.
कोणत्या ठिकाणी रुद्राक्ष परिधान करू नये हे आपण जाणून घेऊयात.
एखाद्या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास रुद्राक्ष परिधान करू नये.
रात्री झोपण्यापूर्वी अथवा शयन कक्षात गेल्यांवर रुद्राक्ष काढून ठेवावे.
ज्या ठिकाणी दारू-मांस यांचे सेवन होत असेल त्या ठिकाणी देखील रुद्राक्ष परिधान करू नये.