Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
अनेक पदार्थांमध्ये वापरला जाणारा चाट मसाला पदार्थांचा चटपटीत चव देण्यास मदत करतो
तुम्हाला माहिती आहे का? बाजारात विकत मिळणारा हा चाट मसाला तुम्ही घरी देखील तयार करू शकता
जिर, काळी मिरी, मीठ, काळं मीठ, हिंग, मिरची पावडर, सुक आले पावडर, आंब्याची पावडर, पुदिन्याची पाने इ.
सर्वप्रथम एका कढईत मंद आचेवर जिरे भाजून घ्या
नंतर त्याच कढईत काळी मिरी छान भाजून घ्या
आता मीठ, आले पावडर, कच्चा आंब्याची पावडर आणि हिंग भाजून घ्या
आता मिरची पावडर आणि मग पुदिन्याची पानं भाजून घ्या
मिक्सरच्या भांड्यात आधी कळी मिरी वाटा आणि मग ajy साहित्य बारीक वाटून घ्या
तुमचा तयार चाट मसाला एक हवाबंद डब्यात साठवून ठेवा