www.navarashtra.com

Published  Oct 28, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्येत झालेले बदल ? 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य

1960 मध्येच  राज्यात विधानसभेची स्थापना करण्यात आली.

विधानसभेची स्थापना

सध्या महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या ही 288 इतकी आहे. 

सध्याची सदस्यसंख्या

  विधानसभेच्या सदस्य संख्येमध्ये दोनवेळा बदल करण्यात आला

दोन बदल

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1962 साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणूकीत सदस्यांची संख्या ही 264 इतकी होती.

264

त्यानंतर पुढच्याच निवडणूकीत 1967  मध्ये या सदस्यसंख्येमध्ये बदल केला गेला. ही सदस्यसंख्या 6 ने वाढवून 270 करण्यात आली.

270

.

1978 मध्ये पुन्हा सदस्यसंख्येत बदल केला. ही सदस्यसंख्या 18 ने वाढवून 288 करण्यात आली.

288

.

त्यानंतर गेली 45 वर्षे राज्यातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या आजतागायत समान आहे. 

45 वर्षे