www.navarashtra.com

Published  Oct 15, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Instagram

नुशरत भरूचाचा सिझलिंग लुक

नुशरतने व्हाईट गाऊनमधील लुक सोशल मीडियावर शेअर केले असून तिचा हा लुक चाहत्यांना घायाळ करणारा आहे

व्हाईट गाऊन

बॅकलेस ड्रेसने चाहत्यांची तर झोपच उडवली आहे. नुशरत या ड्रेसमध्ये अत्यंत क्लासी आणि सुंदर दिसतेय

बॅकलेस

परफेक्ट फिगर फिट असा हा गाऊन कोणत्याही पार्टीसाठी परपेक्ट लुक ठरेल आणि नुशरतने सर्वांच्या नजरा वेधल्यात

फिडेट

.

नुशरतने केसांना वेव्ही कर्ल लुक दिला असून या स्टाईलसह परफेक्ट मॅच होतोय

वेव्ही कर्ल

.

नुशरतने यासह क्लासी गोल्डन ज्वेलरी परिधान केली असून हातात कडं आणि कानातले असा लुक केलाय

गोल्डन ज्वेलरी

तर व्हाईटसह परपेक्ट मॅच होणारी डार्क रेड लिपस्टिक लावत नुशरतचा हा लुक पूर्ण झालाय

रेड लिप्स

नुशरत भरूचा या ड्रेसमध्ये अत्यंत बोल्ड आणि ब्युटीफूल वाटत असून नजर हटत नाहीये

हॉटनेस

सिक्विन वर्क असणारा गाऊन तुम्ही या सणांसाठी निवडू शकता. त्यासह फर लावल्यास पार्टीजमध्ये अधिक स्टायलिश दिसाल

सटल मेकअप