नुसरत, तरुणांच्या हृदयावर तुझीच हुकूमत

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

अभिनेत्री नुसरत भरुचाने तिच्या @nushrrattbharuccha इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. 

नुसरत भरुचा

नुसरतने या Photos मध्ये सफेद आणि निळ्या रंगाचा Perfect Combination वेअर केला आहे. 

Look 

मुळात, या Photoshoot साठी वापरण्यात आलेले Background कमालीचे आहेत.

Background

गळ्यात असलेला छोरी custom Necklace सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

छोरी 

कॅप्शनमध्ये 'If looking good cured mid-week blues.. consider me healed' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये भरभरून कौतुक केले आहे. 

कॉमेंट्स