Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
देशात अभिनेत्री नुसरत भरूचाचा एक वेगळाच क्रेझ आहे.
नुकतेच, नुसरतने तिच्या instagram हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
या फोटोशूट मध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने लाल रंगाचा नक्षीदार आऊटफिट परिधान केला आहे.
तिच्या कानातील झुमके आणि डोळ्यांना लावलेला काजळ तिच्या लुकला आणखीन उजाळा देत आहे.
कॉमेंट सेक्शन मध्ये चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीने हा Look 'Waves Summit' साठी केला आहे.