www.navarashtra.com

Published August 18, 2024

By  prajakta pradhan

तुमच्या डोळ्यांचा रंग आणि आकार अनेक गुपिते उघड करेल

तुमचे डोळे खूप काही सांगतात आणि तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड करतात.

रहस्य

सामुद्रिकशास्त्रामध्ये डोळ्यांबद्दलही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

गोष्टी 

.

सामुद्रिकशास्त्रानुसार ज्यांचे डोळे मोठे आणि त्याचा रंग हलका निळा असतो  

 डोळे

ज्यांचे डोळे छोटे असतात अशा लोकांना राग खूप येतो. नातेसंबंध मनापासून जपतात.

छोटे डोळे

ज्या लोकांचे डोळे काळे असतात ते उत्तम चालक असतात आणि प्रेमाच्या बाबतीत चांगले मानले जातात.

काळे डोळे

सामुद्रिकशास्त्रानुसार ज्या लोकांचे डोळे मोठे असतात ते मनाने अत्यंत निर्मळ मानले जातात आणि ते आपल्या कामाबद्दल खूप गंभीर देखील असतात.

मोठे डोळे

ज्यांचे डोळे गोल असतात असे लोक खूप मजेदार असतात. त्याच्यांसोबत लोकांना रहाणे आवडते.

 गोल डोळे 

सामुद्रिकशास्त्रानुसार तपकिरी रंगाचे डोळे असणारे लोक स्वतःच्या मर्जीनुसार जीवन जगणे पसंत करतात. 

तपकिरी रंगाचे डोळे