By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
Published 19 Feb, 2025
केसांसाठी आणि त्वचेसाठी नारळाचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नारळाच्या दुधाचं सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात.
नारळाचं दूध प्यायल्याने थायरॉईडची समस्य़ा कमी होते.
नारळाचं दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
नारळाच्या दूधाच्या सेवनाने कोरड्या त्वचेची समस्य़ा दूर होते.
नारळाच्या दुधाच्या सेवनाने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास नारळाचं दूध फायदेशीर आहे.