Published August 29, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
लहानपणापासून ऐकत आलोय की, माणूस जन्माला येताना एकटा येतो आणि एकटा जातो
मात्र मृत्यूनंतर तो आपल्यासोबत कोणती एक गोष्ट घेऊन जातो तुम्हाला माहिती आहे का?
.
आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात याविषयी भाष्य केले आहे
आचार्य चाणक्य नुसार माणूस या जगात एकटाच जन्म घेतो
मृत्यूनंतरही तो एकटाच हे जग सोडून जातो
मात्र चाणक्यांच्या मते, माणूस मेल्यानंतर एक गोष्ट सोबत घेऊन जातो ते म्हणजे आपले कर्म
मनूष्य जे काही चांगले, वाईट कर्म करतो त्याचे फळ त्याला मृत्यूनंतर भोगावे लागते
म्हणूनच चांगले कर्म करण्याचा सल्ला वेळोवेळी केला जातो
आपले चांगले वाईट कर्म माणूस आपल्या मृत्यूनंतर आपल्यासोबत घेऊन जातो