Published Dec 22, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
आजच्या काळामध्ये सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तितक्याच वेगाने स्कॅम देखील वाढले आहेत.
जर तुमच्यासोबत सायबर स्कॅम झाला तर त्याची तातडीने तक्रार करणे आवश्यक असते.
गृह मंत्रालय आणि सरकार सायबर एजन्सीने तक्रार दाखल करण्यासाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे.
सायबर क्राईमचा शिकार झालेला व्यक्ती 1930 नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करू शकतो.
तसेच तक्रारदार cybercrime.gov.in या वेबसाइटवर देखील तक्रार देऊ शकतात. करा
.