Published October 12, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Pinterest
अमिताभ बच्चन यांचा 'उंचाई' हा चित्रपट तुम्ही 'झी ५' वर पाहू शकता. या चित्रपटाची कथा खूप सुंदर आहे.
बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन यांचा 'गुडबाय' हा चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता जो नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
'रनवेय ३४' हा चित्रपट देखील तुम्ही शकता हा अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.
'बागबान' हा चित्रपट देखील प्रेरित करणारा आहे जो तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टार वर पाहू शकता.
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची केमिस्ट्री असलेला '१०२ नॉट आऊट' हा चित्रपट देखील तुम्ही अमेझॉन प्राइमवर पाहू शकता.
अमिताभ बच्चन यांचा 'पिकू' हा चित्रपट देखील खूप छान आहे जो तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
'तीन पट्टी' हा अमिताभ बच्चनचा चित्रपट देखील तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
अमिताभ बच्चन यांचा 'मोहब्बते' अमेझॉन प्राइमवर पाहू शकता.
अमिताभ बच्चन यांचा 'पिंक' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.