Published Oct 14, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media, iStock
उटी हे नीलगिरी पर्वतामध्ये आहे. समुद्रसपाटी पासून हे शहर 7440 फूट उंचावर आहे.
उटीमध्ये असलेली चहाचे मळे त्यामुळे तेथील परिसर अजूनच आकर्षक वाटतात.
निसर्ग प्रेमींंसाठी हे पर्यटन स्थळ कुठल्या स्वर्गापेक्षा कमी नाही.
पर्यटकांना भुरळ पाडणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे उटीला 'दक्षिण भारताचे स्वित्झर्लंड' म्हटले जाते.
उटी लेक, उटीतील विविध गार्डन आणि टॉयट्रेन पर्यटनासाठी खूप प्रसिध्द आहेत.
प्रेक्षणिय स्थळे आणि निसर्ग सौदर्यामुळे उटीतील हे भारतातील फेव्हरेट हनीमून डेस्टीनेशन आहे.
उटीमधील काही क्षेत्र हे जैवविविधतेसाठी राखीव क्षेत्र आहे.