Published August 27. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
ओपनएआय कंपनीने ChatGpt एआय टूल लॉंच केले होते.
एआय टूल तुमचे काम अगदी सोपे करून देते.
तुम्हाला हवी असलेली माहिती काही सेकंदातच एआय टूल तुम्हाला मिळवून देते.
त्याला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर कंपनी लवकरच स्ट्रॉबेरी एआय लाँच करणार आहे.
स्ट्रॉबेरी एआय हे लार्ज लँग्वेजवर आधारित आहे.
या एआय टूलची क्षमता चॅटजीपीटी पेक्षा अधिक असणार आहे.
आजवर कोणीही केले नसेल अशा प्रकारचे समाधान Strawberry AI करेल असे कंपनीचे म्हणणे आहे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
Strawberry AI लाँच झाल्यानंतर ते इतर एआय टूल्सपेक्षा अधिक वेगाने काम करताना पाहायला मिळेल.